21 January 2020

News Flash

मच्छिमारांचा शिवस्मारकाला असलेला विरोध तूर्तास मागे; मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी

अरबी समुद्रातील शिवस्मारकाला असलेला विरोध मच्छिमार संघटनांकडून तूर्तास मागे घेण्यात आला आहे. मच्छिमार संघटनांची मनधरणी करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यश आले आहे. त्यामुळे मच्छिमारांनी शिवस्मारकाला असलेला विरोध तूर्तास मागे घेतला आहे

आणखी काही व्हिडिओ

Next Stories
1 मुव्ही रिव्ह्यू : दंगल
2 ..म्हणून गुगल ट्रेंडच्या यादीत उर्मिला मातोंडकरच्या नावाचा समावेश
3 माझी कोणतीही भूमिका राष्ट्रीय पुरस्कारास पात्र नाही- शाहरुख खान
Just Now!
X