News Flash

Raees box office collection day 1: बॉक्स ऑफिसवर ‘रईस’ ठरला ‘काबिल’

अभिनेता शाहरुख खानची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘रईस’ या चित्रपटाचीच सध्या चर्चा सुरु आहे. राहुल ढोलकिया दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खानने अवैधरित्या दारुचा धंदा करणाऱ्या एका गुंडाची भूमिका साकारली आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X