News Flash

‘चला हवा..’ची सूत्रे प्रियदर्शन जाधवच्या हातात

‘नमस्कार मंडळी! कसे आहात सगळे?, असा प्रश्न विचारत प्रेक्षकांना ‘हसायलाच पाहिजे’चा आग्रह धरणारा आणि आपल्या शोच्या माध्यमातून पोट धरून हसायला लावणारा डॉ. नीलेश साबळे सध्या काही दिवस ‘चला हवा येऊ द्या’पासून दूर राहणार आहे.

आणखी काही व्हिडिओ
Just Now!
X