23 September 2020

News Flash

नोटाबंदीमुळे बेरोजगार झालेल्यांची सरकारकडेच आकडेवारी नाही

नोटाबंदीच्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला असल्याची कबुली खुद्द रिझर्व्ह बॅंकेने दिलेली आहे. मात्र, या निर्णयानंतर किती लोकांना बेरोजगार व्हावे लागले, याची कोणतीही माहिती केंद्र सरकारकडे नसल्याचे समोर आले आहे.

आणखी काही व्हिडिओ

Just Now!
X