पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी, हिंजवडी या परिसरात सुमन भरणे लाखो रुपयांच्या इनोव्हा मोटारीतून भाजी विकतात. सुमन भरणे या शेतकरी कुटुंबातील असून गेल्या ३० वर्षांपासून भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. मात्र यामागची गोष्टही तितकीच रंजक आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.