दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने ६३ जागांवर विजय मिळवत सलग तिसऱ्यांदा दिल्लीत विजयी पताका फडकवली. मात्र निकालांच्या दिवशी दिल्लीमध्ये केजरीवाल यांच्याबरोबर आणखीन एका व्यक्तीची चर्चा होती. ती व्यक्ती म्हणजे ‘छोटा केजरीवाल.’