केरळमधील कोल्लम येथील एका व्यक्तीने आपल्या पत्नीला जीवे मारण्यासाठी चक्क तिच्या अंगावर साप सोडल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. यासाठी मागील महिन्याभरात त्याने दोन वेळा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.