पिंपरी चिंचवड – नेहरू नगरमध्ये जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट देत कामाची पाहणी केली. दरम्यान, राज्यात कामगारांचा तुटवडा होत असल्याचे कामगार कसे आणले जात आहेत याची माहिती घेत असताना मराठी कामगार आहेत का याची आवर्जून विचारणा अजित पवार यांनी केली आहे.