Ravindra Dhangekar: कर्नाटकात काँग्रेसचा विजय अन् काँग्रेस भवनासमोर रवींद्र धंगेकरांनी धरला ठेका
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विजय झाल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी कसबा विधानसभाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उपस्थितांसोबत जल्लोष करताना नृत्यही केले