आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मविआची एकजूट कायम असेल की नाही यावर अनेकदा चर्चा होताना दिसते. याविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुण्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.