CM Shinde on Sulochana Latkar: मुख्यमंत्री शिंदेंनी घेतले सुलोचना दीदींच्या पार्थिवाचे दर्शन
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिवंगत अभिनेत्री सुलोचना लाटकर यांच्या प्रभादेवी येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी सुलोचना दिदींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तसेच दिदींच्या कुटूंबियांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले