Jyotiraditya Scindia on MP Election Result: “मी ज्योतिष नाही”, सिंधिया नेमकं काय म्हणाले?
चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस पाहायला मिळालं. तर विजयी पताका कोणता पक्ष लावेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मध्य प्रदेशात भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे.