आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. आज त्यांनी शिर्डी येथील कोपरगावमध्ये जनसंवाद मेळाव्यातून उपस्थितांना संबोधित केलं. विविध विकास कामं आणि लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे होणारे महाराष्ट्र दौरे त्यावरून ठाकरेंनी टोला लगावला आहे.