भाजपमध्ये दाखल झाल्यानंतर राज्यसभेत खासदार झालेले अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण यांना भोकरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून त्यांनी भोकर मतदारसंघात संपर्क वाढविला होता. त्यामुळे त्यांचे नाव चर्चेत होते.