Supriya Sule:राष्ट्रवादी पक्षाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.