12 August 2020

News Flash

राज्यपालांना धक्काबुक्की केली नाही

राज्यपालांना आम्ही धक्काबुक्की केलीच नसून ती भाजपच्याच आमदारांनी केल्याचा दावा निलंबित आमदारांनी केला आहे.

| November 13, 2014 02:20 am

राज्यपालांना आम्ही धक्काबुक्की केलीच नसून ती भाजपच्याच आमदारांनी केल्याचा दावा निलंबित आमदारांनी केला आहे. राज्यपालांच्या प्रतिमेला धक्का लागेल, असे कोणतेही कृत्य आम्ही केलेले नाही. आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी या आमदारांनी केली आहे.
भाजपचे आमदार राज्यपालांचे अंगरक्षक असल्याप्रमाणे वागत होते व त्यांनीच धक्काबुक्की केली. जणू आम्हाला फसविण्यासाठी त्याच आमदारांची साक्ष नोंदवून बाजू मांडण्याची संधी न देता कारवाई करण्यात आली. प्रसंगाचे व्हिडीओचित्रीकरण पाहून सत्यता तपासावी. चौकशी समितीपुढे आम्ही निर्दोषत्व सिध्द करु, असा विश्वास या आमदारांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2014 2:20 am

Web Title: congress deny heckling governor
Next Stories
1 सहा वेळा विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने
2 विधानसभा अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत
3 सेना आमदार विरोधात बसण्याच्या तयारीत!
Just Now!
X