मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.
पातळीगणिक मॅक्रो/मायक्रो व्ह्यू
मायक्रो/मॅक्रो अशा दोनच दोन पातळ्या नसून प्रत्येक पातळीकडे दोन्ही व्ह्यूजनी बघता येते.

सध्या विविध रंगांत पण प्रतिक्रियावादी असा जो विकासाला विरोध करणारा (प्र)वाद पसरला आहे

शेती-जमीनदारी आणि मध्ययुगीन संकृती हा मानवाच्या जीवनातील सर्वात दुष्ट काळ होता.

श्रम करणे म्हणजे रोजगार नसून आपले श्रम कोणाला तरी परवडणे म्हणजे रोजगार असतो.

मार्क्सच्या काळात औद्योगिक क्रांती प्राथमिक अवस्थेत होती.

ओघांना व टप्प्यांना एकमेकांशी जोडण्याचे काम व्यापारी आणि दुकानदार करत असतात.

श्रमाला, श्रमिकाच्या दृष्टीने एक ऋण-उपयोगमूल्य असते, ही सर्वमान्य कल्पना आहे.



आपला सूर्य जळत आहे आणि त्याचबरोबर तो विझतही जात आहे हे एक अटळ वास्तव आहे.


घट म्हणजे मडके आणि पट म्हणजे कापड. हे दोन्ही संघात (कॉम्पोझिट्स) आहेत.