06 December 2020

News Flash

आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आशाताई आज ८ सप्टेंबर वयाची ऐंशी पूर्ण करताहेत.

| September 7, 2013 01:00 am

आशाताई आज ८ सप्टेंबर वयाची ऐंशी पूर्ण करताहेत. आजही आपल्या रसिकांना मंत्रमुग्ध करण्याची ताकद या आवाजात कायम आहे.
‘का रे दुरावा’तलं आर्जव असो किंवा ‘आ.. आ.. आजा’मधला खळाळ, ‘केव्हातरी पहाटे’मधला भाव तरलपणे व्यक्त करणं असो, किंवा ‘रेशमाच्या रेघांनी’ ही लावणी असो- तांबडय़ा मातीतल्या मऱ्हाठमोळ्या साध्या माणसांना जगण्याचं बळ आशाताईंच्या सुरांनी दिलंय. मगं आशाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दया कमेंट बॉक्समध्ये आणि हो!, त्यांनी गायलेले तुमचे आवडते गाणेही जरूर नमूद करा..

शुभेच्छा खालील प्रतिक्रिया बॉक्समध्ये नमूद करा..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2013 1:00 am

Web Title: happy birthday of asha bhosle
टॅग Asha Bhosle
Next Stories
1 ‘श्री गणेश आरती संग्रह’
2 ‘घरचा गणेश’ : तुमच्या घरातील गणपतीचे फोटो पाठवा!
3 सावधान! शिक्षक शिकत आहेत..
Just Now!
X