News Flash

सर्वकार्येषु सर्वदा : सार्थ निवडीला भरभरून प्रतिसाद

यंदा  कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

वंचित आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी काम करणाऱ्या संस्थांचा परिचय ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाद्वारे करून दिला जातो. गेल्या दहा वर्षांत ‘लोकसत्ता’ने अशा १०२ संस्था आणि लाखो वाचक यांच्यात दानरूपी सेतू उभारला आहे. यंदाच्या दहा संस्थांची निवडही सार्थ ठरवत वाचक आणि दानशूर या दानयज्ञास भरभरून प्रतिसाद देत आहेत. या संस्थांसाठी ‘लोकसत्ता’च्या विविध कार्यालयांत मदतीच्या धनादेशांचा ओघ सुरू आहे. यंदा  कॉसमॉस बँकेच्या सहकार्याने ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे.

एक हजार रुपये आणि त्याहून अधिक रक्कम देणाऱ्या देणगीदारांची नावे खालीलप्रमाणे

* डॉ. मगन र. कळमकर, जालना रु.३५००० *अरविंद भालचंद्र बेरी रु.११११० *तुकाराम शामराव मोटघरे आणि कुटुंबिय,उल्हासनगर यांजकडून बहुजन नायक कांशीरामजी यांच्या स्मृती सन्मानार्थ रु.२८००० *गिरीष श्रीधर काळे, माहिम रु. २३१००* प्रदीप आर. कदम,सायन रु.२०००० *नीलिमा डी. ठाकूर, माहिम रु.२०००० *स्वप्नजा धाकुजी नाईक, भांडुप रु.२०००० *धाकुजी वासुदेव नाईक, भांडुप रु. २००००*रचना राजेश तळेकर, माहिम रु.२०००० *महादेव गजानन बागलकर, ठाकुरद्वार रु.२७००० * संगीता उदय पंडित, बोरीवली रु.१५००० *विजय गजानन साळुंखे, माझगाव रु.११११० *पार्वती महादेव बने यांजकडुन कै. अनंत हरि कदम व कै. पांडूरंग बळवंत कदम यांच्या स्मरणर्थ रु. ११००० *अरुण वामनराव कारखानीस, गोरेगाव रु.११००० *सुरेखा व विजयकुमार देसाई, बांद्रा रु.१०५०० *सुप्रिया सुहास पाटणकर, रत्नागिरी रु.१००१०* माधव शेषगिरी शानभाग,माहिम रु.१०००० *अरविंद तुळशीराम शेटे, घोडपदेव यांजकडून कु. वेदांत अरविंद शेटे याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ रु.१०००० *वसंत एस. जोगळेकर, चेंबूर रु.१०००० *वीणा व्ही. जाधव, लालबाग यांजकडून कै.अविनाश महादेव देसाई यांच्या स्मरणार्थ  रु.१००००*रमाकात जोशी, दहिसर रु.१००००* गौरी जोशी, माटुंगा रु.१०००० *विजया विनायक बापट, विलेपार्ले रु.१००००*आमला आनंद वैद्य, प्रभादेवी रु.१०००० * सुनील आनंद वैद्य, प्रभादेवी रु.१०००० *माधवी अरुण जोगदेव, मालाड रु.१०००० *रितेश बी. पोतदार, बांद्रा रु.१०००० *मानसी जयप्रकाश लवाटे, मालाड रु.१०००० *अदिती अशोक भणगे, गोरेगाव रु.१०००० *उमा भगवान धामणकर, जोगेश्वरी रु.१०००० *शुभांगी सुभाष भौंसुले, दादर रु.१०००० *किर्तीकुमार मनोहर गोरे, विरार यांजकडून कै. मालती व मनोहर दामोदर गोरे यांच्या स्मरणार्थ रु.१०००० *पी. डी. पारनाईक,डोंबिवली रु.१०००० *गजरा एच. वडके, अंधेरी रु.८००० *सुधाकर एच. घाणेकर, गिरगाव रु.८००० * पद्माकर एच. शिरवाडकर, बोरीवली रु.७००० *आर. के. नारकर, दादर रु.६६०० *गणपत व्ही. मोरे, बोरीवली रु.६००० *सोनल नाईक, रु.६००० *ॠतुजा संगीता अशोक साळवे, मालाड रु.५५५५ *विनायक महादेव चित्रे, अंधेरी रु.५५०० *संतोष रघुनाथ दळवी, बोरीवली रु.५००५ *अनिल मनोहर बागकर, लालबाग रु.५००३ *विद्या रमेश कुलकर्णी, बोरीवली रु.५००१ *रंजना पुरुषोत्तम कुलकर्णी, जुहू रु.५००० *प्रकाश हरिभाऊ शिंदे, मस्जिद बंदर रु.५००० *सुरेश लक्ष्मण दीक्षित, बोरीवली रु.५००० *श्रुतिका सुळे, कोपरखैरणे यांजकडून कै. सुधा अरविंद दाभोलकर यांच्या स्मरणार्थ रु.५००० *रजनी सदाशिव चव्हाण, लालबाग रु.५००० *अश्विनी दिनकर पेंडसे, विलेपार्ले रु.५००० *प्राची पद्माकर शिरवाडकर, बोरिवली रु. ५०००.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 27, 2020 1:50 am

Web Title: loksatta sarva karyeshu sarvada 2020 get good response from readers zws 70
Next Stories
1 सर्वकार्येषु सर्वदा : सार्थ निवडीला भरभरून प्रतिसाद
2 सर्वकार्येषु सर्वदा : कर्तृत्वाला दातृत्वाची साथ
3 जबाबदारी नको, म्हणून ‘शाळा समूह’?
Just Now!
X