समाजाप्रती सोवाभाव बाळगून कार्य करणाऱ्यांना मदत ही सत्पात्री दान असल्याच्या  भावनेने अनेक मदतरुपी हात पुढे येत आहेत.

एक हजार किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची मदत करणाऱ्या देणगीदारांची नावे-

, *आशा काळे, बोरिवली यांजकडून धोंडिबा तुकाराम काळे यांच्या स्मरणार्थ रु. ५१११/-, *प्रशांत आव्हाड, कांदिवली रु. ३००००/-, *माधुरी साठे, माहीम रु. १३०००/-, *अरूण रामाणी, प्रभादेवी रु. ५००००/-, *ज्योती आर. वावीकर, अंधेरी रु. १००००/-, *स्मीता सदानंद सावंत, अंधेरी रु. ६०००/-, *रजनी विनायक कोरगांवकर, माहिम रु. ३०००/-, *प्रमोद के. घोसाळकर, घाटकोपर रु. १५००३/-, *अनुष्का निनाद ओझलकर, कांदिवली रु. १५००/-, *गणपत व्ही. मोरे, बोरिवली रु. ३००३/-, *पुरुषोत्तम संपतराव वाघ, डोंबिवली रु. १००००/-, *प्रज्ञा रमेश तांबे, माहिम रु. ४०००/-, *प्रीती मोहन शिवलकर, कांदिवली रु. १५०००/-, *विजय बी. महाडीक, अंधेरी रु. ३०००/-, *विजय राजाराम हेरवाडकर, माहिम रु. २५०००/-, *जयश्री विजय हेरवाडकर, माहिम रु. १००००/-, *गणेश डी. सुकथनकर, चेंबूर रु. १५०१५/-, *अनघा अशोक मोहिले, मालाड, रु. ५००२/-, *सुभाष रामचंद्र करंदीकर, बोरिवली रु. २०००/-, *मंदाकिनी रामचंद्र करंदीकर, बोरिवली रु. २०००/-, *सचिन गानू, वडाळा रु. ४००००/-, *देवयानी सचिन गानू, वडाळा रु. ३००००/-, *रंगनाथ नाशिककर, कुर्ला रु. ८०००/-, संजय मुटाटकर, अलिबाग रु. ५०००/-, *मधुकर के. चव्हाण, मुलुंड रु. ५०००/-, *मानसी जयप्रकाश लवाटे, मालाड रु. १०२००/-, *अ‍ॅड. यशवंत डी. बागवे, गोरेगांव रु. २०००/-,  *प्रभाकर दळवी, डोंबिवली रु. २०००/-, *किरण देशपांडे, कांदिवली यांजकडून कै. शंकर भिमराव देशपांडे यांच्या स्मरणार्थ रु. ५०००/-, *कांचन देशपांडे, कांदिवली यांजकडून कै. गणेश बळवंत संभूस यांच्या स्मरणार्थ रु. ४०००/-, *छाया व्ही. दामले, कांदिवली रु. १०००३/-, *गॅब्रीयल बेनेडिक्ट गोन्सालविस, वसई रु. १४०००/-, *मोहिनी प्रताप जुकर, वसई यांजकडून कै. प्रताप जुकर यांच्या स्मरणार्थ रु. ३००००/-    (क्रमश:)