*श्रध्दा बापू राणे, बोरिवली (प), रु. १००० *आदित्य कुलकर्णी, भांडूप (प), रु. ३००० *दिलीप जोशी, माहिम रु. ९००० *सुधा वागळे, अंधेरी (पू), रु. १०००० *सुधीर दिवेकर, भांडुप (प), रु. २००० *ध्रुववाला मोहिते, बोरिवली (प), रु. १११११ *लीला तांबे, बोरिवली (प), रु. ८००० *अशोक बुटाला, पवई, रु. १७११ *रवीशचंद्र सावंत, बोरिवली (प), रु. १००१ *श्रीकांत आमडेकर, माटुंगा (पू), रु. १००० *रत्नप्रभा राणे, परेल रु. ५००० *सविता पाटणे, परेल, रु. २००० *रमेश देवळेकर, बोरिवली (प), रु. ४५०० *विनय परब, लालबाग रु. १००० *आशालता डिकोंडवार रु. २००० *संदेश आसगेकर, ठाणे (प), रु. ३००० *डी. ए. प्रधान, मुलुंड (पू), रु. ५००१ *शिल्पा किनरे, बोरिवली (प), रु. ७००० *अरुण आर परब अ‍ॅन्ड असोशिएटस, बोरिवली (पू), रु. ५००० *आर. एन. शिंदे अ‍ॅन्ड सन्स, दादर रु. ५००० *सचिन कवठलकर, कल्याण (प), रु. ३०००० *अतुल सावंत, भांडुप (प), रु. २००० *शरद खाडिलकर, मालाड (प), रु. २५००० *प्रसाद शिंदे, विक्रोळी (पू), रु. १००० *अरुणा मंडलीक, मालाड (प), रु. ५००० *प्राची ताटके, वरळी, रु. ९००० *सुहास राऊत, अंधेरी (प), रु. २००० *पी. बी. सुर्यवंशी, अंधेरी (पू), रु. ५००० *रेखा कर्णिक, बोरिवली (प), रु. २००० *सिमॉन सॅम्युअल कसुर, माहिम रु. ५००० *कौस्तुभ सावंत, अंधेरी (पू), रु. ५००० *स्वाती पांढरे, अंधेरी (पू), रु. १००० *प्रमोद वेदपाठक, नालासोपारा (पू), रु. ५००५ *स्पेक्ट्रम सोल्यूशन अ‍ॅन्ड टेक्नॉलॉजीज प्रा. लि. १०००० *रुचिता मोरे, पालघर रु. ३०००० *अपर्णा अंधारी, दहिसर (पू), रु. ४००० *अनिल कर्वे,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बोरिवली (प), रु. १०००० *मंगेश देसाई, गोरेगांव (प), रु. ५००२ *किशोर सामंत, दहिसर (पू), रु. *००० *कल्याण लगड, वसईरोड (प), रु. ११११ *उदय आजगांवकर, गोरेगांव (पू), रु. २०००० *प्रकाश खरे, ३००० *समर्थ संदीप सावंत, लोअर परेल, रु. १००१ *सुनिता सावंत, लोअर परेल रु. १००१.

धनादेश पाठविण्याची आज अंतिम मुदत
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीही सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. आज ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Handsome funding from donor to loksatta project
First published on: 05-11-2015 at 00:01 IST