कोमल यादव पोंक्षे, डोंबिवली, रु. १०,००० अनिता शिरीष कौलगुड, ठाणे, रु. १०,००० नरेश दीक्षित, डोंबिवली, रु. १०,००० हेमराज खडके, कल्याण, रु. १०,००० एम. आर. पेठे, डोंबिवली, रु. १०,००० पल्लवी नंदाल, ठाणे, १०,००० अविनाश रामदासी, डोंबिवली, रु. १०,००० नीरज राजे, ठाणे, रु. ८,००० वृषाली एगळीकर, ठाणे, कै. मुकुंद काशिनाथ एगळीकर यांच्या स्मरणार्थ रु. ५,००५ डी. एम. धामणकर व एम. जी. तळेकर, ठाणे, रु. ५,००० रमेश हरी पटवर्धन, ठाणे, रु. ५,००० रामसिंग पडवी, डोंबिवली, रु. ४,००० अल्पना काणे, ठाणे, रु. ४,००० विजय सावंत, भांडुप, रु. ४,००० सोनाली मानकुबरे, ऐरोली, रु. ३,००० संजय पंडित, ठाणे, रु. ३,००० स्नेहा पंडित, ठाणे, रु. ३,००० सुरेश सैनी, कल्याण, रु. २,००० राजेंद्र निखार्गे, भांडुप, रु. १,५०१ सीमा निखार्गे, भांडुप, रु. १,५०१ केयूर केतकर, ठाणे, कै. गोपाळ सदाशिव लेले यांच्या स्मरणार्थ रु. १,००१ पल्लवी प्रदीप पटवर्धन, कल्याण, रु. १,००१ कॅ. कमलाकर तरसबंद, ठाणे, रु. १,००० एस. एम. मेश्राम, कल्याण, रु. १,००० शिल्पा रानडे, मुलुंड, रु. १,००० जया शिंपी, कै. गोपीनाथ शिंपी यांच्या स्मरणार्थ रु. ९०००० डॉ. अंजली खाडिलकर, डोंबिवली, रु. २०००० गोविंद डांगे, नवी मुंबई, रु. २२०१२ श. रा. दास्ताने, कल्याण, रु. १३००० मीरा काळे, पनवेल, रु. १२००० सुमन डांगे, नवी मुंबई, रु. १११०१ रामचंद्र शिंदे, ठाणे, रु. १०००० सुनील पुणेकर, मुलुंड, रु. १०००० श्वेता पुणेकर, मुलुंड, रु. १०००० मंजुषा प्रभू, अंधेरी, रु. १०००० डॉ. पी. आर. पुरोहित, ठाणे, रु. ८००० संपदा व शरद गोगटे, कल्याण, रु. ७०४५ विलास मलुस्टे, ठाणे, रु. ६००० वासंती भावे, डोंबिवली, रु. ५५०० शं. रा. पेंडसे, मुलुंड, कै. सुषमा पेंडसे यांच्या स्मरणार्थ रु. ५००१ सुनील वाघ्रळकर, वसई, रु. ५००० हेमलता वाघ्रळकर, वसई, रु. ५००० सुषमा रेगे, पनवेल, रु. ५००० वनिता चक्करवार, नवी मुंबई, रु. ५००० सुमेध चक्करवार, नवी मुंबई, रु. ५००० शुभदा ओक, ठाणे, रु. ५००० आर. वाय. पुरोहित, ठाणे, रु. ५०००.

धनादेश पाठविण्याची अंतिम मुदत ५ नोव्हेंबर
‘सर्वकार्येषु सर्वदा’ या ‘लोकसत्ता’च्या उपक्रमास या वर्षीदेखील सहृदय वाचकांनी उदंड प्रतिसाद दिला. जनकल्याणाचा वसा घेऊन प्रतिकूल परिस्थितीतही कार्य चालू ठेवणाऱ्या संस्था व कार्यकर्त्यांचा परिचय वाचून अनेक वाचकांनी मदतीचा हात पुढे केला. गणेशोत्सवात सुरू झालेल्या या दानयज्ञात वाचकांच्या मदतरूपी समीधा अजूनही ‘लोकसत्ता’कडे पोहोचत आहेत. आता वेळ आली आहे थांबण्याची. येत्या ५ नोव्हेंबपर्यंत आपले धनादेश ‘लोकसत्ता’ कार्यालयाकडे पोहोचावेत ही अपेक्षा. त्यानंतर हे सर्व धनादेश संबंधित संस्थांना समारंभपूर्वक प्रदान केले जातील.