
‘‘पंतप्रधान मोदी यांनी या निकालाचे स्वागत करून या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन केले.

‘‘पंतप्रधान मोदी यांनी या निकालाचे स्वागत करून या निकालाकडे जय किंवा पराजयाच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे आवाहन केले.

ताज्या निकालाआधी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्षकारांनी मांडलेले युक्तिवाद यांचा मुद्देसूद सारांश

भाजपने हा राजकीय मुद्दा केल्यामुळे नंतर संसदेत त्यांच्या जागा वाढल्या होत्या.

राजकारणाला खो देत नाही तोपर्यंत असे प्रश्न उद्भवणारच नाहीत याची खात्री देता येत नाही.

मुळात एखाद्या राज्याने ‘पिसा’सारखी आंतरराष्ट्रीय परीक्षा देण्याच्या हेतूने शेकडो शाळा उघडणं धक्कादायक आहे.

मुक्त व्यापाराला नकार देऊन आर्थिक प्रगती साधली जाणार नाही.. त्यासाठी देशातील उद्योगांना बळकटी देण्याचे निराळे प्रयत्नच करावे लागतील!

लिहिणाऱ्या व बोलणाऱ्या प्रत्येकाला आता ‘खरे’ऐवजी ‘बरे’ बोलावे, लिहावे लागेल अशा दहशतीच्या वर्तमानात आपण वावरत आहोत.

ब्रेग्झिटसाठी मुदतपूर्व निवडणुकीचा जुगार आधीच्या पंतप्रधान थेरेसा मे याही खेळल्या होत्या.


‘गॅस चेंबर’ विधानामुळं दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सामान्य दिल्लीकरांची सहानुभूती मिळवली, हेही तितकंच खरं.


मुलांच्या बाबतीतला प्रौढ व्यक्तींचा दैनंदिन व्यवहार हा विषय जेवढा महत्त्वाचा, तेवढाच कालसुसंगत आहे