
निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या तसेच त्यांच्या नेत्यांच्या उणिवा व डावपेचात्मक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

निवडणुकीमध्ये विविध राजकीय पक्षांच्या तसेच त्यांच्या नेत्यांच्या उणिवा व डावपेचात्मक मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.

काहीशा दुर्लक्षित मानल्या जाणाऱ्या या खंडातील जनक्षोभ सध्या प्रसारमाध्यमांमध्ये चर्चेत आहे.

आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करीत असते आणि आपल्या वास्तव्यासाठी ती योग्य जागा शोधत असते.

संचालक हे ‘विश्वस्त’ असतात, या सामाजिक घोषवाक्याबरोबरच ते ‘जबाबदार विश्वस्त’ असतात, या कायदेशीर घोषवाक्याचीही जाणीव संचालकांना हवीच..

हरयाणाच्या गोपाल कांडा याने दुष्यंत चौताला यांना उपमुख्यमंत्रिपद मिळूवन दिलं, असं थोडीशी अतिशयोक्ती करून म्हणायला हरकत नाही.

भाजपचा आतापर्यंत सातत्याने वाढणारा प्रभाव लक्षात घेता बऱ्याच अभ्यासकांनीही राजकीय विश्लेषणांसाठी एक नव-गृहीतक विश्वासार्ह मानले होते.

संकल्पनांचा धूर्त, सवंग वापर धोकादायक ठरू शकतो. राजकारण्यांची शेरेबाजी त्यांना तात्कालिक राजकीय फायदा जरूर देते.

नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह; नितीन गडकरी यांना डावलणे भोवले

महाराष्ट्र विधानसभेची २०१९ ची निवडणूक हा राज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे.

२०१९च्या लोकसभा निवडणुकीत एमआयएमसोबत युती केल्यानंतर वंचितला तब्बल ४१ लाख मते मिळाली होती

आदित्य यांच्या विधानसभेतील आगमनामुळे आता भाजप-शिवसेना समन्वय अधिक चांगल्या प्रकारे होईल
