
मनसेसोबत केलेल्या आघाडीमुळे ही मतांची आघाडी २० हजारांवर आणण्यात यश आले आहे.

मनसेसोबत केलेल्या आघाडीमुळे ही मतांची आघाडी २० हजारांवर आणण्यात यश आले आहे.

निवडणुकीत जिंकणे महत्त्वाचे असते आणि भाजप-शिवसेना महायुतीने विजय मिळवला आहे.

वाचकांनी भरभरून दिलेला प्रतिसाद समाजातील चांगुलपणाची प्रचीती देणारा होता.

हा प्रश्न केवळ आरोग्याचा नव्हे. कुपोषणाची कारणं व्यवस्थेतही शोधावी लागतील..

भारतीय राज्यघटनेतील कलम ३७० मुळे जम्मू-राज्याला स्वतंत्र राज्यघटना प्राप्त होत होती.

यादवीग्रस्त सीरियाच्या उत्तर सीमेवरून सैन्य माघारी बोलावण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर तेथील माध्यमांत चर्वितचर्वण सुरू आहे

शिवाजीराव भोसले सहकारी या पुण्यातील बँकेवर ६ मे २०१९ रोजी रिझव्र्ह बँकेने ठेवी काढण्यावर निर्बंध आणले.

२१६ नागरी सहकारी बँका आणि तब्बल १,७५४ सहकारी पतसंस्थांचा जीव कंठाशी आणला आहे

पीएमसी अथवा त्याआधीच्या बँकांच्या प्रकरणी सर्वस्वी दोष हा या बँकांची नियामक म्हणून रिझव्र्ह बँकेचाच आहे

मागील तीन दशकांपासून सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सतत वाढतच चालले आहे.

लोकसत्ताकडे प्राप्त व नोंद झालेले धानादेश लवकरच संबंधित संस्थांकडे पोहोचते केले जातील.

गुन्हेगारी पाश्र्वभूमीचे प्रमाण अत्यधिक असल्याने त्यातून लोकप्रतिनिधींची सामाजिक गुणवत्ता उघड होते.