
आपल्या देशातील लोकशाही पद्धतीचा नेहमी आपल्याला अभिमान वाटत आला आहे.

आपल्या देशातील लोकशाही पद्धतीचा नेहमी आपल्याला अभिमान वाटत आला आहे.

भारताच्या संसदीय लोकशाहीची वैध पद्धतीनं स्थापना होऊन ७० पेक्षा जास्त र्वष झाली आहेत.

आपल्या बुद्धीचा वापर करून सत्याकडे वाटचाल करावी, असे सुचवणाऱ्या बुद्धांना अपेक्षित असलेले ‘सत्य’ म्हणजे ‘विज्ञानवाद’ आहे.



दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्य़ात आज पंचविशी-तिशीतील अर्ध्याअधिक स्त्रियांना गर्भाशय नाही हे गंभीर वास्तव आहे.

युरोपिअन पार्लमेंटच्या निवडणुकीबद्दल जगाला उत्सुकता असते आणि माध्यमेही त्या दृष्टीने तिचा वेध घेतात.


नंतर विविध प्रकारच्या दबावामुळे भरपाईचा हा दावा कंपनीने मागे घेतला असला तरी यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

तेलंगणात बारावीच्या निकालानंतर एकापाठोपाठ एक अशा २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या.

हा प्रकार हास्यास्पद तर आहेच, पण महान संगीत कलेचा, साधकांचा तो अवमान आहे, अशी मांडणी करणारा पत्रलेख..

ऐंशीच्या दशकापासून ते थेट समकालीन दशकाच्या सुरुवातीपर्यंत मराठा आरक्षणाची चळवळ राज्य सरकारच्या पुढे नमते घेत होती.