
मुलं पळवणारी टोळी आली, अशी अफवा अचानक समाजमाध्यमांतून वणव्यासारखी पसरते.

मुलं पळवणारी टोळी आली, अशी अफवा अचानक समाजमाध्यमांतून वणव्यासारखी पसरते.

भारत-पाकिस्तानदरम्यानची नियंत्रण रेषा ही जगातील सर्वात स्फोटक भूप्रदेशांपैकी एक आहे.

संकलित, संपादित पुस्तकांना अनेकदा पूर्णत: चांगलं- किंवा वाचनीय / अ-वाचनीय ठरवता येत नाही.

एक हजार लोकसंख्येसाठी एक डॉक्टर हे जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेले प्रमाण आहे.

शिवाय आरोग्यसेवा फार महाग झाली आहे, पण त्याचे खापर खासगी महाविद्यालयांवर फोडले जाते.




मराठवाडय़ातील दुष्काळी परिस्थिती यंदा अधिकच भीषण राहणार असून त्याचे दूरगामी परिणाम शहरांनाही भोगावे लागणार आहेत.

देशाच्या विविध भागांतील आणि अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी एकत्र येऊन जनतेचा जाहीरनामा तयार केला आहे.


यंदाच्या अर्थसंकल्पात संरक्षण खर्चाचा आकडा वाढलेला दिसला, तरी ही तरतूद पुरेशी ठरेल का?