
प्रश्न मराठा आरक्षणाचाच नसून; ते नाकारणारा निकाल राज्यांचे अधिकार कमी करतो काय, हाही आहे..

प्रश्न मराठा आरक्षणाचाच नसून; ते नाकारणारा निकाल राज्यांचे अधिकार कमी करतो काय, हाही आहे..

महाराष्ट्र हवामान बदलाच्या फेऱ्यात आल्याचे दर्शविणाऱ्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत घडल्या आहेत.

राज्यातील सर्वात मोठ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावर (‘गोकुळ’) ताबा मिळवण्यासाठी जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये नेहमीच कमालीची चुरस असते.

मुद्दा भाजपच्या संख्याबळाचा नाही किंवा यंदा भाजपच्या मतांची टक्केवारी दोन पूर्णांक ६२ शतांश होती हाही नाही.


सुविधेतील इंटरनेट हे विशिष्ट प्रकारच्या सेवा किंवा माहिती देणाऱ्या फक्त ३८ संस्थळांपुरतेच सीमित होते.

इंटरनेटची यशोगाथा आणि या तंत्रज्ञानाचा आपल्या दैनंदिन जीवनावर पडलेला प्रभाव याबद्दल वेगळे सांगण्याची गरज नाही.

डॉ. आंबेडकरांना अपेक्षित असलेल्या लोकशाहीची मुळे मूलत: सामाजिक आणि आर्थिक व्यवस्थेत दडलेली आहेत

थोडक्यात, वरील व्यवहार सुरळीत पार पडावेत म्हणून हा मेटाडेटा मी स्वत:हून त्या त्या संस्थेला देतो.

दुसरी आणि त्याहूनही गंभीर गोष्ट म्हणजे, ती फाइल ‘अन-एन्क्रिप्टेड’ स्वरूपातच फोनवर साठवली जात होती.

या सगळ्यात ‘मेटाडेटा’च्या सेल्युलर सेवादात्या कंपन्यांकडून होणाऱ्या संकलनाचा विषय काहीसा दुर्लक्षित राहतो किंवा त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही.

गोपनीयतेच्या अधिकाराचा दुरुपयोग करून माहितीच्या पारदर्शकतेला हरताळ फासणे आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसानकारक ठरू शकते