संयुक्त राष्ट्राच्या अन्न व कृषी संघटनेने (एफएओ) केलेल्या एका अभ्यासाचा निष्कर्ष उद्बोधक आहे.
Page 34 of विशेष लेख

कांदा हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे. कांद्यामुळे आहाराची चव आणि रंगत वाढते.

ब्रिक्स संघटनेचा सर्वात कमकुवत दुवा हा सदस्य देशांदरम्यानच्या व्यापारात मागील ११ वर्षांत फारशी वाढ न होणे हा आहे.

२०११ च्या जनगणनेनुसार भारतात अपंग व्यक्तींची संख्या साधारण दीड कोटी आहे.

भाऊबंदकी, विशेषत: राज्याच्या सत्तेसाठीची भाऊबंदकी, या क्षेत्रात आपली संस्कृती अधिक प्रगत आहे.

राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात गेली अनेक वर्षे ‘सिंचनाची माहिती उपलब्ध नाही’ असे अधिकृतरीत्या नमूद करण्यात येत आहे.

कुठल्याही इतर विश्वविद्यालयप्रमाणे ‘जेएनयू’मध्येदेखील कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना लोकशाही पद्धती अवलंबली जाई.

भारतीय अर्थव्यवस्थेवर मंदीचे सावट आहे आणि या मंदीचे एक प्रमुख कारण हे ग्रामीण भागातील लोकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाच्या माध्यमातून परिचय करून देण्यात आलेल्या दहा संस्थांना मदतीचा ओघ सुरू झाला आहे.

‘लोकसत्ता’च्या सर्वकार्येषु सर्वदा या उपक्रमाला सालाबादप्रमाणे यंदाही भरघोस प्रतिसाद लाभला आहे

जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा झाल्यानंतर गोदावरी खोरे जल-आराखडा तयार करण्यात आला.

‘भारतातील उच्च शिक्षण’ हा केंद्र-राज्य यांच्या ‘समवर्ती सूचीतील एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे.