
बैठकीतून पुतिन आणि बायडेन दोघांनाही लाभ झाला, पण दोन्ही देशांतील तणाव कायम आहे,

बैठकीतून पुतिन आणि बायडेन दोघांनाही लाभ झाला, पण दोन्ही देशांतील तणाव कायम आहे,

जपानमध्ये पुढील महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धा आहे. करोना संकटामुळे या स्पर्धेबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती

जी ७’ देशांच्या करारामुळे प्रगतिशील आणि कमकुवत अर्थव्यवस्थांना फायदा होऊ शकतो.

करोनाच्या रुग्णसंख्येत जगात ब्राझील तिसऱ्या, तर बळींच्या संख्येत दुसऱ्या स्थानी आहे.

दोन्ही पक्षांनी आपणच जिंकल्याचा दावा केला आहे, यातच पुढील संघर्षांची बीजे पेरली गेली आहेत.

इस्रायलमध्ये १० जणांचा मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष धुमसत असतोच.

स्कॉटलंडच्या स्वातंत्र्यासाठी सात वर्षांपूर्वीच जनमताचा कौल घेण्यात आला होता.

अफगाणिस्तानमधील घडामोडींकडे अमेरिकेबरोबरच रशिया, पाकिस्तान, चीन, भारताचे बारीक लक्ष आहे.

लोकशाहीवाद्यांचे आंदोलन दडपण्यासाठी लष्कर, पोलिसांकडून हिंसाचार सुरू आहे.

देशांतर्गत प्रश्नांबरोबरच बायडेन यांच्यापुढे जागतिक आव्हानेही मोठी आहेत.

अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी एकमेकांवर करारभंगाचे आरोप केले आहेत.

‘कॅपिटॉल’वरील हल्ल्याप्रकरणी या माध्यमांनी संपादकीय भूमिका आक्रमकपणे मांडलेली दिसते.