

जर्मनीच्या परराष्ट्र धोरणाचा प्रमुख कोण, असा खोचक प्रश्न जर्मनीच्याच ‘डॉइश वेली’ या वृत्तपत्राने विचारला आहे.
अमेरिकेच्या इशाऱ्याचा रशियावरील परिणामांचा वेध युक्रेनमधील माध्यमांनी घेतला आहे.
जागतिक संघटित, सुनियोजित कृतीनेच करोनावर नियंत्रण आणणे शक्य आहे,’ असे निरीक्षण नोंदवणारा लेख ‘द गार्डियन’मध्ये आहे.
‘सीएनएन’ या वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील वृत्तांतात तैवान-चीन-हाँगकाँग संबंधांवर अभ्यासकांच्या हवाल्याने प्रकाश टाकला आहे.
‘२०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेवर आल्यापासूनच कठोर, शक्तिशाली, जनतेच्या दबावापुढे न झुकणारे नेते अशी मोदींची प्रतिमा होती.
चीन कम्युनिस्ट पक्षाच्या १०० वर्षांच्या इतिहासातील अशा प्रकारचा हा तिसरा ठराव आहे.
ग्लासगो हवामान बदल परिषदेत नेत्यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत गंभीर असल्याची प्रतिमा तयार केली
‘बीबीसी’ने सुदानमधील गंभीर परिस्थितीवर प्रकाशझोत टाकताना इतिहास आणि वर्तमानाची सांगड घातली आहे.
भारताने आतापर्यंत ७१ टक्के नागरिकांना पहिली मात्रा, तर ३१ टक्के नागरिकांना दोन्ही लसमात्रा दिल्या आहेत.
आमची इच्छाशक्ती, क्षमता आणि दृढनिश्चयाला कमी लेखू नये, असा इशारा जिनपिंग यांनी दिला होता.
फेसबुक ठप्प झाल्याने वापरकत्र्यांमध्ये इतकी अस्वस्थता का निर्माण झाली, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न काही माध्यमांनी केला.