13 November 2019

News Flash

क्लिक

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे.

| February 14, 2014 01:02 am


प्रकाश गायकवाड, मुंबई

सोमय्या कॉलेजमधून एमएससी करणारे आम्ही मित्र-मैत्रिणी कर्नाळ्याला ट्रीपला गेलो असताना काढलेला हा फोटो. निकॉन २६०० कॅमेऱ्यावर हा क्लिक केला आहे.
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या. ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

First Published on February 14, 2014 1:02 am

Web Title: click 30