क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत..
पाऊस ल्ल पेट अँड मी ल्ल फ्रेंड्स अँड मस्ती
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. फ्रेंड्स अँड मस्ती
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
आजची थीम -पेट अँड मी
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 31, 2015 12:59 pm