उंच भरारी : गोव्याच्या ट्रिपमध्ये मित्रांसमवेत
थीम – फ्रेंड्स अँड मस्ती
क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com
सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
क्लिकच्या थीम्स आहेत..
पाऊस * पेट अँड मी * फ्रेंड्स अँड मस्ती
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. पाऊस

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Click
First published on: 28-08-2015 at 01:03 IST