क्लिक

क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे.

पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीतले बाप्पा आणि उत्सवी माहौल
रोहन कुलकर्णी, भांडुप, मुंबई

क्लिकच्या बदललेल्या थीम्स आहेत.. फेस्टिव्ह सीझन ल्ल सेल्फी विथ डिफरन्स पुढच्या आठवडय़ाची थीम आहे.. सेल्फी विथ डिफरन्स

क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.  click.viva2015@gmail.com  सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
थीम -सेल्फी विथ डिफरन्स

 

 

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Click