प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘NIFT’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. हॉलिवूड सेलेब्रिटींसाठीही त्यांनी डिझायनिंग केलंय. ‘हॅपी जर्नी’सारख्या मराठी चित्रपटाची वेशभूषा त्यांनी केली आहे. पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नमस्कार, मी वैष्णवी, मला माझ्या बहिणीच्या लग्नात आपल्या नेहमीच्या अनारकली किंवा साडी या ड्रेसिंगपेक्षा काही तरी वेगळं करायचं आहे. माझा असा समज आहे की, बऱ्याचशा देसी किंवा एथनिक कपडे प्रकारात मी बुटकी आणि जाडी दिसते. माझी उंची ५ फूट आहे आणि वर्ण गोरा आहे. तेव्हा मी जाड दिसणार नाही पण मला सेरीमोनिअल लुकही मिळेल असं काही तरी सुचवू शकाल का?

More Stories onविवाViva
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Great and gorgeous
First published on: 10-07-2015 at 07:17 IST