स्त्रिचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलतं ते साडीत. साडी नेसल्यावर मिरवणं हा स्त्रियांचा आवडता विषय. म्हणूनच खास लग्नासमारंभात साडी नेसण्यासाठी आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज असाव्यात म्हणून त्यांची लगबग सुरू असते. कल्कीने बाजारात काही इंडो वेस्टर्न लूक असलेल्या साडय़ा आणल्या आहेत. या राजेशाही कलेक्शनवर उत्तम कशिदाकारी करण्यात आलेली आहे. खास लग्नासाठी व पार्टी वेअर म्हणून या साडय़ा नक्कीच वापरण्यास उत्तम आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Nov 2012 रोजी प्रकाशित
कल्कीचे आकर्षक कलेक्शन
स्त्रिचं सौंदर्य खऱ्या अर्थाने खुलतं ते साडीत. साडी नेसल्यावर मिरवणं हा स्त्रियांचा आवडता विषय. म्हणूनच खास लग्नासमारंभात साडी नेसण्यासाठी आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरीज असाव्यात म्हणून त्यांची लगबग सुरू असते.

First published on: 23-11-2012 at 03:32 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalki attraction sarees collection