
व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.

व्हिवा दिवा हा प्लॅटफॉर्म आहे अपकमिंग मॉडेल्ससाठी. यासाठी आपले वेगवेगळ्या वेशभूषेतले पोर्टफोलिओ फोटो आम्हाला पाठवा.

घर साफसफाईचा हा वार्षिक सोहळा सर्वाधिक ‘पकाऊ ’ वाटतो तो महाविद्यालयीन मुलांना.

दिवाळीची सुरुवात होण्यापूर्वीच घर, ऑफिस आणि ठिकठिकाणी दिवाळीची सजावट सुरू होते.

अभियांत्रिकीचे शिक्षण आणि पेशाने प्राध्यापक असलेल्या अक्षयकडे चित्रकलेचा वारसा त्याच्या वडिलांकडून आला

१८व्या शतकातील औद्योगिक क्रांतीदरम्यान बेल्जियमचा झपाटय़ाने विकास झाला.


‘आय फिल गुड’, ‘इट्स मॅन्स मॅन्स वर्ल्ड’ ही त्याची गाणी खास ऐकून पाहावी अशीच आहेत.

कालांतराने संस्थानाचं विलीनीकरण झाल्यावर मैसूर सॅण्डल कंपनी कर्नाटक सरकारच्या उपक्रमात समाविष्ट झाली.

शेफ विष्णू मनोहर यांनी खास व्हिवा वाचकांसाठी फराळाच्या भन्नाट पाककृती दिल्या आहेत.

आता त्याच्या पुढील वर्षांमध्ये झालेल्या नवीन फॅशन अविष्कार आणि चळवळीबद्दल जाणून घेऊ या.

मीम्स बनण्यात सध्या मुंबईकर तरुणाई किती माहीर झाली आहे याचं अप्रतिम उदाहरण म्हणजे हेमचंद्र सावंत

फॅशन डिझायनरने बनवलेल्या प्रत्येक कलेक्शनमागे काही तरी कथा असते, काहीएक प्रेरणा असते.