
व्हायरल व्हिडीओ कसा बनवायचा? तर आता व्हायरल व्हिडीओ बनवणं ही पण एक वेगळी रेसिपीच आहे.

व्हायरल व्हिडीओ कसा बनवायचा? तर आता व्हायरल व्हिडीओ बनवणं ही पण एक वेगळी रेसिपीच आहे.




एमपीएससीची दोन वेळा मेन्सची परीक्षा देऊन, काही बँकिंगच्या परीक्षा देऊनही काही हाती लागत नाही म्हटल्यावर अनेक मुलं थेट डिप्रेशनमध्येच जातात.

कदाचित खोटं वाटेल, पण अशा भरपूर ‘लाइक्स’ पुरवण्याची सेवा देणाऱ्या कंपन्या सुरू झाल्या.

मी सर्व प्रकारचे व्यायाम हे आठवडय़ातले सातही दिवस करते, असे सांगणाऱ्या सोनालीने या व्यायाम प्रकारांचे काटेकोर नियोजन केले आहे.

मी ‘विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’मधून ‘बॅचलर्स ऑफ इंजिनीअरिंग इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग’ (बी.ई) केलं आहे

नेहा शिक्षण संपवून मुंबईत आली. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या तरुणांप्रमाणेच नेहाही नोकरीच्या शोधात होती.

आजची तरुण मुलं आपलं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याच्या धडपडीत आहेत.

मध्य प्रदेशातील सगळ्यात प्रसिद्ध आणि तिथली आर्थिक बाजू सांभाळणारं असं इंदूर हे महत्त्वाचं शहर आहे.

वॉल पेंटिंग्स, बुकमार्क्स आणि वेगवेगळी हँडमेड ग्रीटिंग्स या गोष्टींचा व्यवसाय गेली अनेक वर्षे तेजीत आहे