
बेसिक नॉर्थईस्टर्न युनिव्हर्सटिी, बोस्टन, यू.एस.ए.


सस्टेनेबिलिटी फॅशन क्षेत्रात खूप महत्त्वाची ठरते आहे, मात्र त्या प्रमाणात ती अजून साध्य करता आलेली नाही.

भारतीय खाद्यसंस्कृती जगभरात प्रसिद्ध आहेच, पण गुजराती खाद्यसंस्कृती जगभरात अधिक लोकप्रिय आहे.



सस्टेनेबल फॅशन हा शब्द इतका कॉमन झाला आहे की, सगळेच डिझायनर्स त्याच्या मागे लागले आहेत.

स्वत:च्या फिटनेसपासून सुरुवात करून इतरांना फिटनेसचे धडे आणि योग्य सल्ले देणारा आदित्य बिझनेसमध्येही आता हळूहळू पाय रोवतो आहे.


कलाकार म्हणून तिची ओळख आहेच, पण निर्माती, लेखिका म्हणूनही जिने आपली ओळख निर्माण केली आहे ती अभिनेत्री म्हणजे राधिका देशपांडे.


जगभरातील बारा ब्रॅण्ड स्टोअर्सच्या माध्यमातून अनिता डोंगरे यांनी आपल्या ब्रॅण्डचा झेंडा जागतिक स्तरावरील फॅशन विश्वात फडकत ठेवला आहे.
