मित्रमंडळींबरोबर दमणला ट्रीपला गेलो होतो, तेव्हा या रम्य शहरातल्या एका निवांत रस्त्यावर थोडी धमाल केली. ही मस्ती.. सॅमसंग गॅलक्सी नोटच्या कॅमेऱ्यावर टिपली आहे.
तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.