संतोष गावडे, वर्षां काजरेकर, विनोद पाटील आणि चेतन नांदुरकर या मित्रमंडळींसमवेत चार किल्ल्यांची चढाई केली. दोन दिवसात शिवनेरी, हडसर, निमगिरी आणि चावंड किल्ले सर केले. चावंड किल्ल्यासाठी ही नदी ओलांडून जाण्यापूर्वीचा हा क्षण – केवडी गावानजिक सोनी सायबरशॉट कॅमेऱ्यातून टिपला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या भटकंतीत मनाला भावलेल्या जागा क्लिक करून आम्हाला पाठवायच्या.  ते आठवणीतले क्षणही आमच्याबरोबर शेअर करायचे. फोटो कुठल्या कॅमेऱ्यातून काढलाय आणि कुठे काढलाय याचे डिटेल्सही सांगायचे आणि तुमचं राहण्याचं ठिकाणही आम्हाला कळवायचं. फोटो पाठवताना सब्जेक्टमध्ये क्लिक लिहायला मात्र विसरु नका. तुमचे फोटो आम्हाला  viva.loksatta@gmail.com या मेलवर पाठवा.

More Stories onफोटोPhoto
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo click by vinay pansare
First published on: 28-11-2014 at 01:01 IST