दोन सुखी जीव
खाली दिलेल्या पाच थीमवर आधारित फोटोच प्रसिद्धीसाठी विचारात घेतले जातील.
निसर्ग, प्रवास, सेल्फी, रिलेशनशिप व स्ट्रीट लाइफ अशा पाच थीम आहेत.
पुढच्या आठवडय़ाची थीम आहे..  निसर्ग

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवीन वर्षांपासून क्लिक सदरासाठी थोडे वेगळे, थोडे कलात्मक आणि दिलेल्या थीमनुसार फोटो पाठवणं आवश्यक आहे. कुठल्याही एका थीमवर आधारित तुमचा ‘क्लिक’ छानशा फोटो ओळींसह आमच्या नव्या ई पत्त्यावर पाठवा.
click.viva2015@gmail.com सोबत आपलं नाव, राहण्याचं ठिकाण आणि फोटोचं लोकेशन नमूद करा. सब्जेक्टलाइनमध्ये थीम कोणती ते लिहा.
ृृृृृृृृृृृृृृृ

More Stories onफोटोPhoto
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photo clicked by vinod kamat
First published on: 12-06-2015 at 12:37 IST