त्या अ‍ॅट्रॅक्टिव्ह फिगरमागचं रहस्य काय? मॉडेल्स एवढय़ा स्लिम कशा राहतात?  हे सगळं आपल्याशी शेअर करायला आणि खास फिटनेस टिप्स द्यायला, सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर आजपासून व्हिवासाठी लिहित आहेत.
लीना मोगरे फिटनेसच्या जगातलं मोठं प्रस्थ.  पर्सनल फिटनेस ट्रेनर म्हणून म्हणून नावारुपाला आलेली देशातली ही पहिली स्त्री. लीना मोगरे या अस्सल मुंबईकर मराठमोळ्या नावाला ग्लॅमर आलं ते त्यांच्या क्लाएंट लिस्टमुळे. माधुरी दीक्षित त्यांची पहिली क्लाएंट. मग जॉन अब्राहम, कतरिना कैफ, बिपाशा  बसू, समीरा रेड्डी  आणि कितीतरी मॉडेल्सनी लीनाकडून फिटनेस ट्रेनिंग घेतलंय.
अ‍ॅट्रॅक्टिव्ह फिगरसाठी कोणा आवडत्या स्टारची कॉपी करण्याच्या नादात मनानंच वर्कआऊट करू नये. तुम्ही अभिनेते आणि स्टार्सना फॉलो करता. त्यांना आदर्श मानता. पण तसं ग्लॅमरस दिसण्यासाठी त्यांची किती मेहनत असते ते तुम्हाला माहिती नसतं.. सांगताहेत लीना मोगरे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stay fit fitness in lifestyle
First published on: 02-08-2013 at 01:04 IST