फॅशन, लाइफस्टाइल, कॉलेज लाइफ, सोशल मीडिया या विषयीचे सगळे अपडेट्स तुम्हाला असतात का? याविषयी लिहावं अशी इच्छा असेल, तरुणाईचे प्रतिनिधी म्हणून व्यक्त व्हावसं वाटत असेल, आपल्या कॉलेजविश्वातल्या, तरुणाईच्या जगातल्या गोष्टी शेअर करायला तुम्हाला आवडणार असतील तर तुम्ही आमच्या व्हिवा टीमच्या रिपोर्टर होऊ शकता. ‘टीम व्हिवा’मध्ये सामील व्हायचं असेल तर तुमची वैयक्तिक माहिती – फोन नंबर, कॉलेजचं नाव आणि पत्त्यासह आमच्याकडे पाठवा. व्हिवामध्ये तुम्हाला कशाबद्दल लिहायला आवडेल आणि का हे २०० शब्दात (देवनागरीमध्ये) लिहून पाठवा. आमचा ईमेल आयडी – viva@expressindia.com सब्जेक्टलाइनमध्ये व्हिवा रिपोर्टिंग टीम असं जरूर लिहा. टपाल पाठवायचं असल्यास आमचा पत्ता – लोकसत्ता व्हिवा पुरवणी विभाग, ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Want to be loksatta viva reporter
First published on: 17-06-2016 at 01:19 IST