तिरुपती तिरुमल्ला देवस्थान समितीकडून दसऱ्याला श्री महालक्ष्मीला मानाचा शालू देण्यात येतो. या शालूचा लिलाव १० नोव्हेंबरला सकाळी १० वाजता महालक्ष्मी मंदिरातील गरुड मंडपात होणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली. या लिलावासाठी देवस्थान समितीचे प्रभारी सचिव, निवासी जिल्हाधिकारी संजय पवार, सदस्य पद्मा तीवले आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी या लिलावात उपस्थित राहून सहकार्य करावे ,असे आवाहन देवस्थान समितीच्या वतीने केले आहे.

Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
kolhapur, kolhapur s Ambabai Devi Idol, Ambabai Devi Idol Conservation, Urgent Call for Conservation, Ambabai Devi Idol in Original Form, Snake symbol, ambabai mandir, mahalakshmi mandir,
कोल्हापूर : अंबाबाईचे मूर्ती संवर्धन डोक्यावरील नागप्रतिमेसह व्हावे; भाविकांची मागणी
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
Nagpur, people poisoned,
नागपूर : कोराडीच्या महालक्ष्मी जगदंबा मंदिरात २५ जणांना विषबाधा