शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ इंद्रचंद हिरालाल जैन (वय ८२) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेश जैन त्यांचे पुत्र होत. इंद्रचंद जैन प्रारंभी जालना येथे न्यायाधीश होते. त्यानंतर त्यांनी लातुरात वकिली सुरू केली. लातूर जिल्हा वकील मंडळाचे ते अध्यक्ष होते. विवेकानंद ट्रस्टचे संचालक, मारवाडी स्मशानभूमी समितीचे अध्यक्ष, राजस्थान व दयानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केले. लातूर शहर संघचालक पदावर त्यांनी काही काळ काम केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
अॅड. इंद्रचंद जैन यांचे निधन
शहरातील ज्येष्ठ विधिज्ञ इंद्रचंद हिरालाल जैन (वय ८२) यांचे सोमवारी रात्री निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे संयुक्त सचिव सुरेश जैन त्यांचे पुत्र होत.
First published on: 27-11-2012 at 11:50 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Adv indrachand jain died