मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी देवदास मटाले यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. संघाच्या विश्वस्तपदी वैजयंती आपटे तर उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार बांदल आणि शशिकांत सांडभोर यांची निवड झाली. याशिवाय प्रमोद तेंडुलकर यांची कार्यवाह तर दीपक म्हात्रे यांची कोषाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. सत्यवान ताठरे, आत्माराम नाटेकर, दीपक परब, प्रशांत नाडकर, विष्णू सोनावणे, सुखदा पुरव, सतीश खांबेटे, अरूण कुळकर्णी आणि सदानंद शिंदे हे कार्यकारिणी सदस्य म्हणून निवडून आले.
संग्रहित लेख, दिनांक 3rd Jul 2013 रोजी प्रकाशित
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी देवदास मटाले
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी देवदास मटाले यांची बहुमताने फेरनिवड करण्यात आली. संघाच्या विश्वस्तपदी वैजयंती आपटे तर उपाध्यक्ष म्हणून विजयकुमार बांदल आणि शशिकांत सांडभोर यांची निवड झाली.
First published on: 03-07-2013 at 08:36 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devdas matale is on mumbai marathi journalist sangha chief