सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक गजानन हुद्दार (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गजानन हुद्दार यांनी वसंतदादा पाटील, रामानंद भारती, राजारामबापू पाटील यांच्यासमवेत स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला होता. शहर काँग्रेस व जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. जिल्हा परिषदेचे प्रसिद्धी विभागप्रमुख म्हणून त्यांनी कामकाज केले होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Feb 2014 रोजी प्रकाशित
गजानन हुद्दार यांचे वृद्धापकाळाने निधन
सांगलीतील ज्येष्ठ पत्रकार आणि स्वातंत्र्यसनिक गजानन हुद्दार (वय ९७) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
First published on: 10-02-2014 at 02:55 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gajanan huddar passed away