मराठी व जागतिक रंगभूमीचे व्यासंगी, वृत्तपत्र लेखक आणि नाटय़ समीक्षक गजानन तांडेल यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी सिंधू तांडेल या स्वातंत्र्य सैनिक होत्या.  तांडेल यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.  अभिनयाचार्य शकरराव पाटकर, नाटक-प्रवाहांचे उगम आणि रंगधर्म ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून पाच दशके मराठी रंगभूमी आणि संगीत यातील घडामोडींवर आधारित स्फूटलेखन, पत्रलेखन केले.

Gajanan tandel passed away

Death, gajanan tandel

Death, gajanan tandel, loksatta, Mumbai vruttant

गजानन तांडेल यांचे निधन

प्रतिनिधी, मुंबई

मराठी व जागतिक रंगभूमीचे व्यासंगी, वृत्तपत्र लेखक आणि नाटय़ समीक्षक गजानन तांडेल यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पत्नी सिंधू तांडेल या स्वातंत्र्य सैनिक होत्या.  तांडेल यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.  अभिनयाचार्य शकरराव पाटकर, नाटक-प्रवाहांचे उगम आणि रंगधर्म ही त्यांची पुस्तके प्रकाशित झाली होती. त्यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांमधून पाच दशके मराठी रंगभूमी आणि संगीत यातील घडामोडींवर आधारित स्फूटलेखन, पत्रलेखन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.